POCO M8 5G भारतात लॉन्च दमदार बॅटरी आणि पॉवरफुल 5G फोन
Poco ने भारतीय बाजारात आपला नवीन Poco M8 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन प्रामुख्याने Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर आणि नवीन HyperOS 2 ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. २५,००० रुपयांच्या आतील सेगमेंटमध्ये हा फोन OnePlus Nord CE 5 आणि Realme P3 Pro यांसारख्या लोकप्रिय फोन ला तगडी टक्कर देणार आहे. जाणून घेऊ या फोनचे सविस्तर … Read more